
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

राष्ट्रीय :"त्या बाजूला फार बघू नका..., धोका आहे...!", भरसंसदेत उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांना नेमकं काय म्हणाले खर्गे?
यावेळी, खर्गे यांनी भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. दरम्यान त्यांनी सभापती राधाकृष्णन यांनाही खास सल्ला दिला. ...

व्यापार :अमेरिकेत भारतीय IT कर्मचाऱ्यांसाठी 'टेन्शन'! H-1B व्हिसा मिळणं ७०% नी घटलं; TCS चाही रिजेक्शन रेट वाढला!
H-1B Visa : भारतातील टॉप ७ आयटी कंपन्यांना अमेरिकेत फक्त ४,५७३ नवीन एच-१बी व्हिसा मिळाले. २०१५ च्या तुलनेत ही ७०% घट आहे. अर्ज नाकारण्याचे प्रमाण ७% पर्यंत पोहोचले आहे, ज्यामुळे नवीन व्हिसा मिळवणे अधिक कठीण होत चालले आहे. ...

आंतरराष्ट्रीय :अफगाणिस्तानने उघडला नवा मार्ग, पाकिस्तानमध्ये हाहाकार; सीमेवरील व्यापार बंदीचा उलटाच झाला परिणाम
अफगाणिस्तानसोबत पाकिस्तानचं ट्रेड वॉर अर्थव्यवस्थेवर त्याचा उलटा परिणाम दिसून येत असल्याचं पाकिस्तानच्या एका ज्येष्ठ पत्रकाराने म्हटले. ...

व्यापार :डिसेंबरमध्ये शेअर बाजारात ९ दिवस कामकाज बंद! तुमचं ट्रेडिंग प्लॅनिंग आजच करा! ही घ्या सुट्टीची संपूर्ण यादी
Stock Market Holiday : नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या अधिकृत सुट्टीच्या यादीवरून असे दिसून येते की डिसेंबर हा खूप सक्रिय महिना असेल. ...

क्रिकेट :यशस्वीची 'तेरे नाम' हेअर स्टाइल पाहून विराटमध्ये अवतरला सलमान; "लगन लगी.." स्टेप्सचा व्हिडिओ व्हायरल
युवा बॅटरची हेअरस्टाइल बघून विराटमध्ये अवतरला सलमान; व्हिडिओ व्हायरल ...

नांदेड :"तुझ्या बहिणीचं ज्याच्यासोबत लफडं त्याला मारुन ये....", सक्षमला मारण्याआधी पोलीस चौकीतील घटनाक्रम
Saksham Tate Murder Case: नांदेड जिल्ह्यातील सक्षम ताटे या तरुणाची हत्या झाली. या हत्या प्रकरणी आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

व्यापार :एका झटक्यात चांदीची किंमत ९३८१ रुपयांनी वाढली, सोन्यातही जोरदार वाढ; पाहा नवे दर
Gold Silver Price Today: आज, सोमवार, १ डिसेंबर रोजी सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या भावात मोठी वाढ दिसून येत आहे. एका झटक्यात चांदी ९,३८१ रुपयांनी वाढली. ...

फिल्मी :श्रेयस अय्यरसोबत रिलेशनशिपच्या चर्चांवर अखेर मृणाल ठाकूरने सोडलं मौन; म्हणाली...
Mrunal Thakur reacts on Shreyas Iyer: श्रेयस अय्यरचे नाव मृणाल ठाकूर हिच्याशी जोडण्यात येत आहे ...

फिल्मी :ना गाजावाजा, ना शाही थाट! अत्यंत साधेपणाने समांथाने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, स्वतःच शेअर केले फोटो
साऊथ अभिनेत्री समांथा रुथ प्रभू हिने पुन्हा संसार थाटला आहे. समांथाने घटस्फोटानंतर चार वर्षांनी दुसरं लग्न केलं आहे. ...

आंतरराष्ट्रीय :पाक लष्कराचा 'बॉस' कोण? COAS मुनीर यांचा कार्यकाळ संपला, पण CDFचे पद रिकामेच! नेमका अडसर कशाचा?
पाकिस्तानचे जनरल आसिम मुनीर यांनी २९ नोव्हेंबरच्या रात्री लष्कर प्रमुख म्हणून आपला तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. ...

महाराष्ट्र :संजय राऊत पुन्हा मैदानात, एकनाथ शिंदेंवर घणाघात! म्हणाले, "डिसेंबरनंतर काय होतं पाहा, शिंदेसेनेचा कोथळा..."
दिल्लीतले २ महान नेते त्यांच्या पाठीशी आहेत असं शिंदेसेनेला वाटते, परंतु ते कुणाच्याच पाठीशी नाहीत असा टोला राऊतांनी लगावला. ...
